आदमपूर शिवारात आढळला परड जातीचा साप शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी सर्पमित्र -सतीश मोरे

आदमपूर शिवारात आढळला परड जातीचा साप शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी सर्पमित्र -सतीश मोरे 

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड : बिलोली तालुक्यातील आदमपूर शिवारामध्ये शेतकरी संभाजी लमले यांच्या,शेतात परड जातीचा साप दिसून आला तरी शेतकऱ्यांनी शेतात काम करते वेळेस काळजी घ्यावी असे अशी विनंती आदमपूर येथील सर्पमित्र सतीश मोरे यांनी केली आहे, या परड जातीच्या सापाला सर्पमित्र सतीश मोरे, यांनी जिवंत पकडून त्याला निसर्गमय वातावरणात सोडून देण्यात आले, आहे हा साप दुर्मिळ असून त्याच्या अंगावरती,काळे गोल साखळी सारखे चट्ट्याचट्ट्याचे,डाग असतात हा साप भारतातील विषारी सापापैकी एक असून, हा दिसायला शांत गतीने गतीने दिसतो परंतु,हमला करते वेळेस जोरात अशी पिचकारी मारतो आणि शिट्टी सुद्धा मारतो, खूप आक्रमक असा साप असून त्यामुळे आदमपूर शिवारातील, व परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी शेतातील कामे करत असताना असा जर साप आपणास, आढळून आला तर आदमपूर शिवरालगत शेतकऱ्यांनी सर्पमित्र सतीश मोरे यांच्याशी संपर्क करावे, अशी विनंती सर्पमित्र यांनी केली आहे.
Previous Post Next Post