मराठवाडा मुक्ती संग्राम दिना दिवशी सोयगाव तहसील कार्यालयाच्या दालनाशी मोर्चेकरांचे उपोषण
(जामनेर तालुका प्रतिनिधी अंबादास जाधव)
सोयगाव तालुका: उपोषण करते विश्वनाथ तुकाराम बोडके, यांच्या म्हणण्यानुसार वकील राजेश अमृत गिरी यांनी राजकीय नेत्यांची पाठबळ घेऊन ,सरपंच व ग्रामपंचायत कारकून यांना हाताची धरून माझे आर्थिक मानसिक नुकसान केले, आमखेडा गावचे सरपंच कडूबा सुखदेव साळवे यांच्या वकीलपत्र घेऊन सरपंचाकडून भ्रष्टाचाराचे गुन्हेगारी स्वरूपाचे
गैरकायदेशीर कामे करून घेण्यासाठीचे पाठबळ देऊन, सर्वसाधारण नागरिकांना मारहाण करायला लावून खोट्या अट्रासिटीच्या केसेस करायला लावून ,वकील राजेश गिरीने सरपंच कडुबा सावळे यांचे वकीलपत्र घेऊन सरपंचाकडून भ्रष्टाचाराचे गुन्हेगारी स्वरूपाचे गैर कायदेशीर कामे करून घेण्यासाठी चे पाठबळ देऊन, सर्वसाधारण नागरिकांना मारहाण करायला लावून खोट्या अल्ट्रासिटीच्या केसेस करायला लावून वकील राजेश गिरीने सरपंच कडूबा सावळेला गुन्हेगार बनवून त्याचे सरपंच पदाचे अस्तित्व कायमचे नष्ट केले , सरपंच कडूबा साळवे, ग्रामसेवक श्री ए एन दौड यांनी गैर कायदेशीर कामाचा चौकशी अहवाल दिनांक 16 /04/ 2013 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केलेला असताना, अहवाला श्री ए एन दौड दोषी असताना, त्यांना( सो. वि. अ. पं.) पद कसे देण्यात आले, याची चौकशी अपेक्षित आहे, माझ्या दिनांक 27 /04/ 2014 रोजी चे अर्जानुसार सोमा धोंडू पगारे व मोहन धोंडू पगारे या मयतांच्या जागेवर गैरकायदेशीर घरकुलांचे अतिक्रमण बांधकामास ग्रामपंचायत कारकूनाने सहकार्य केले, दिनांक 02/06/ 2015 रोजीचा प्रलंबित चौकशी आदेश झालेला आहे, फोटो प्रिंट मधील वकील राजेश गिरी यांचे फोटो खाली आमखेडा गावचे सरपंच, कु.अनिता सुकलाल नाईक यांना वकील राजेश गिरी याने गैर कायदेशीर कामे करून घेण्यासाठी जास्तीची माहिती विचारणाऱ्या नागरिकांवर अल्ट्रा सिटी दाखल करण्याचे पाठबळ देऊन, शिवाजी नगर मधील विहिरी जवळील ओपन स्पेस प्लॉट स्वामी समर्थ उद्यानाच्या नावाने घेऊन, ओपन स्पेस मधील पंधरा बाय वीस जागा, श्री नथू मोतीराम रोकडे याला गैरकायदेशीर विक्री करून , वकील राजेश गिरी याने स्वतःचा स्वार्थ साधून घेतला, फोटो प्रिंट मधील आमखेडा गावचे सरपंच श्री गजानन लक्ष्मण ढगे याला वकील राजेश अमृत गिरी याने, गैर कायदेशीर काम करण्याचे पाठबळ देऊन, माजी सभापती ग्रामपंचायत सदस्य सौ नंदाबाई संजय आगे यांचा नातेवाईक संदीप नारायण मिसाळ यांच्याविरुद्ध, वकील राजेश अमृत गिरी याने गजानन लक्ष्मण ढगे सरपंचाला खोटा चोरीचा गुन्हा दाखल करण्यास लावून, सामाजिक तेढ निर्माण केल्यामुळे सो नंदाबाई संजय आगे यांनी भ्रष्टाचाराचे गैर कायदेशीर जागा वाटपाचे पुरावे चौकशीसाठी दिल्यावर सुद्धा, श्री ए एन दौंड यांनी आमदाराचे वकिलाचे धमक्या दबावामुळे चौकशीत निष्काळजीपणा केला होता ,आमखेडा सरपंच गजानन लक्ष्मण ढगे ग्रामसेवक श्री एन बी पुल्लेवाड ग्रामपंचायत कारखून कडूबा पंडित ठाकरे यांनी, दिनांक 23/05 /2025 रोजी चा अर्ज घेतला नाही, त्यामुळे अर्जावर टीप देऊन अर्ज पंचायत समितीला दाखल केलेला असून, दिनांक 21/08 / 2025 रोजी ग्रामपंचायत ती मध्ये दाखल अर्जानुसार कारवाई केली नाही, म्हणून कायदा व्यवस्था निर्माण झाल्यामुळे त्यांना भावबंध करण्यासाठी सोयगाव पोलीस स्टेशनला रजिस्टर पोस्टाने दिनांक 8 /6/ 2026 रोजी चा अर्ज दाखल असून ग्रामसेवक श्री एन बी पुल्लेवाड यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी दिनांक 10/10/2022 रोजीचे अर्जानुसार सीआरपीसी कलम 197 अन्वय परवानगी घेतली आहे, ग्रामसेवक श्री एन बी फुल्लेवाड यांनी दिनांक 23/ 6 /2026 रोजीचे विस्तार अधिकारी यांचे साक्षीने पंधरा दिवसांची मुदतवाढ घेऊन ग्रामसेवक यांना चौकशी करून कडूबा पंडित ठाकरे याला ग्रामपंचायत कारकून पदावरून बडतर्फ केले नाही, व खोटे आश्वासन देऊन उपोषण कर्त्याची फसवेगिरी करणाऱ्या ग्रामसेवक श्री एन बी पुल्लेवाड यांना नोकरीतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्याची कारवाई करावी असा पत्रव्यवहार केलेला होता,
मा गट विकास अधिकारी साहेब यांनी श्री ए एन दौंड यांना चौकशी करण्यासाठी दिलेले आदेश दिनांक 16/ 1/2025 दिनांक 27/05/2025 दिनांक 09/ 02 / 2026 व दिनांक 11/ 8 / 2026 रोजीचे प्राप्त आदेशान्वये श्री ए एन दौड यांनी दप्तर दिरंगाई केली असून चौकशी केली नाही, चौकशीत निष्काळजीपणा करून शासकीय कर्तव्य पालनात कसूर करणाऱ्या श्री एन बि पुल्लेवाड यांना नोकरीतून कायमस्वरूपी बडतर्फ करावे, तसेच सोयगाव पंचायत समिती समोर 15 ऑगस्ट 2026 रोजी चे उपोषण ठिकाणी ग्रामसेवक यांना काढण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीशीवर माझी सही घेऊन मला उपोषण मागे घेण्याचे पत्र देऊन दिनांक 17 /08 /2026 रोजी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे खोटे आश्वासन देऊन, उपोषणकर्त्याची फसवीगिरी करणाऱ्या( वि. अ. प ) यांची वरील प्रकरणी चौकशी करून श्री ए एन दौड यांना कायमस्वरूपी नोकरीतून बडतर्फक करण्याची कारवाई होण्यासाठी 17 सप्टेंबर 2026 रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला होता, व आंदोलनकर्त्याने स्पष्ट नमूद केलेले होते की मला शुगर व बीपी चा आजार असून उपोषण ठिकाणी माझ्या जीविताचे बरे वाईट झाल्यास श्री एन बी पुलेवाड व कडूबा पंडित ठाकरे आणि वकील राजेश अमृत गिरी श्री ए एन दौंड हेच जबाबदार राहतील याची गंभीर नोंद घेण्यात यावी अशी पूर्वकल्पना देऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना कागदपत्रे नियोजन दिलेले होते, त्या अनुषंगाने श्री विश्वनाथ तुकाराम बोडके राहणार आमखेडा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजी नगर यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी शासनाच्या गैर कारभारा विरोधात उपोषण करून आपले न्याय हक्क मिळवण्याचा ध्यास मनी बाळगून उपोषणाला बसले, पोषण चालू असताना प्रजा सुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री शरद अण्णा तीगोटे यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत घटनास्थळी येऊन आंदोलन करते यांना न्याय मिळवण्याचे आश्वासन दिले,
पत्रकार
अंबादास संतोष जाधव

