फैजपुरातील फटाक्यांच्या गोडावुन पासून जीवीतहानी होण्याची दाट शक्यता?* तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी गोडावुन सील करुन दंडात्मक कारवाई करण्याची मागणी?

*
( *जळगाव जिल्हा मुख्य क्राईम रिपोर्टर* )

 *विशेष बातमी....* 
फैजपूर शहरात भरवस्तीत फटाक्यांच्या गोडाऊमधुन लाखो रुपयांचा बारुदयुक्त फटाके सप्लायचा व्यवसाय जास्तच बोकाळला आहे आणि परिसरातील जनतेच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची तालुक्याच्या जनतेमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे . तरी या संपूर्ण प्रकाराकडे तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अग्निशमन विभागाने तात्काळ गोडावुन सील व दंडात्मक कारवाई करण्याची जोरदार मागणी जनतेकडून करण्यात आली आहे तसेच परिसरातील जनतेला धोका फटाक्यांच्या गोडावुनपासुन धोका निर्माण होण्याआधीच गोडावुन सील करण्याची चर्चा जोरदार सुरू आहे आणि जनतेकडून बोलले जात आहे त्याचबरोबर 
यावल तालुक्यातील लक्कड पेठ येथे लोकांच्या भरवस्तीत असलेले लाखो रुपयांचा साठा जमा करुन ठेवलेले फटाक्यांचे गोडावुन सील करण्याची मागणी सध्या स्थितीत जनतेकडून जोर धरू लागली आहे.हे गोडावुन बेकायदेशीर असल्याचे चित्र आहे.. लवकर सविस्तर बातमीसह पर्दाफाश होणार?
Previous Post Next Post