महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री पक्षाचे मुख्य नेते माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात शिधा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला


यावल शहर प्रतिनिधी आरिफ खान 

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री पक्षाचे मुख्य नेते माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात शिधा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता 

 रस्त्यावरील आदिवासी वाड्यावर जाऊन शंभर ते 110 महिलांना खाद्यपदार्थाचे किट वाटप करण्याचे काम शिवसेनेच्या वतीने करण्यात आले याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजूभाऊ काठोके , जिल्हा संघटक नितीन भाऊ सोनार. कैलास भोई. राहुल भाऊ बारी. तसेच महिला तालुकाप्रमुख लक्ष्मीताई मेढे. तसेच राष्ट्रवादी अल्पसंख्याक शहराध्यक्ष अजितदादा गट चे आरिफ खान व पदाधिकारी उपस्थित होते
Previous Post Next Post