न्यू हायस्कूल बन किन्होळा शाळेचा 100% निकाल. सिल्लोड तालुका प्रतिनिधी (विलास गोराडे )सिल्लोड, पंचावतार बहुउद्देशीय शिक्षण संस्था भायगाव संचलित न्यू हायस्कूल बंद किन्होळा शाळेची एस. एस.सि. बोर्ड परीक्षा 2024 चा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवून यस संपादन केले, शाळेतील प्रथम क्रमांक मिळवलेला विद्यार्थी अभिषेक रमेश ताठे 92% 20. द्वितीय क्रमांक कु. सुजाता रमेश ताठे 91% ८०. द्वितीय क्रमांक कु. साधना गजानन ताठे तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष मा. सभापती श्री. छगनराव देवराव भागवत पाटील , संस्थेचे सचिव श्री. मनोज वाघ सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व विद्यार्थिनीचे अभिनंदन करण्यात आले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या मुख्याध्यापक शिक्षक वृंद व शिक्षिकेतर कर्मचारी न्यू हायस्कूल बन किन्होळा उपस्थित होते व सर्व विद्यार्थ्यांना अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
byMEDIA POLICE TIME
-
0