सेंट पॉल अकॅडमी हिवरखेडची शंभर टक्के निकालाची परंपरा सहाव्या वर्षीही कायमरितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला हिवरखेड येथील स्थानिक सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड या शाळेने सलग सहाव्या वर्षी आपली शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवून हिवरखेड शहरामध्ये विद्यार्थ्याच्या अध्ययन अध्या पनावर किती बारकाईने कष्ट घेतल्या जातात या कष्टाची ही पोचपावती सलग सहाव्या वर्षी शाळेला मिळाली आहे. यावर्षी इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये एकूण 37 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून यापैकी सात्विक प्रशांत भोपळे या विद्यार्थ्याने 97. 60% गुण मिळवतशाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तर द्वितीय क्रमांक प्रेम प्रमोद अंबुसकर या विद्यार्थ्याने प्राप्त केला असून त्याला 97.40% गुण मिळाले आहेत तर तृतीय क्रमांक श्रेया कैलास ओके या विद्यार्थिनीने प्राप्त केला असून तिला 97.20% गुण प्राप्त झाले आहेत. एकूण 37 विद्यार्थ्यांनपैकी 19 विद्यार्थी 91% च्या वर गुण आहेत. सृष्टी बांगर 97% श्री भोंडे 96.20% रितेश हागे 96% शर्वरी गुप्ता 96% परी गावंडे 96%, प्राची इंगळे 96% ,सुरज पोके 96%, नंदिनी हिवराळे 95% ,सृष्टी धडे 94.60%, अनुजा येऊन 94 20%, दिव्यां निंबोकार 94%, संकेत डीक्कर 94%, दिया भोपळे 93.60%, आचल निळे 91.60%, रुद्र शेगोकार 89.50%, चंद्रशेखर म्हसाये 89.60%, समर्थ दीपक राऊत 89.20 %, मंथन सुरेश दवे 88.80 %, मीर मलिक 88 60 %, सृष्टी दामोदर ८८.६०%, पियुष खंडेराव 88.20%, स्वानंद हागे 88%, तन्वी टोहरे 87% महेश इंगळे 85.40% वेदांत गोतमारे 85.20% स्वराज कराळे 83.40% व इतर सर्व विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक अशी कामगिरी केली आहे. विद्या र्थ्यांनी मिळवलेल्या या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री नवनीतजी लखोटिया सर, संस्थेचे उपाध्यक्ष लुणकरन जी डागा सर तसेच संस्थेचे सचिव प्रमोदजी चांडक सर, शारदा लखोटिया मॅडम, रेखा चांडक मॅडम,शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी सर, शाळेच्या उप मुख्याध्यापिका निमिता गांधी मॅडम यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या वर्ग शिक्षिका बाजारे मॅडम, येलूकार मॅडम, खारोडे सर, दहि सर, बोरसे सर, कातव सर आणि अमांनकर सर यांना दिले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0