जोंधनखेडा येथे शासकीय आश्रम शाळेकडून वृक्षारोपण करणेबाबत शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी.. ( मुक्ताईनगर तालुका प्रतिनिधि अकील तडवी). तालुक्यातील जोंधनखेडा येथील शासकीय आश्रम शाळेतर्फ गावात वृक्षारोपण करणे बाबत जनजागृती करण्यात आली.यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक,शिक्षक .महिला गावकरी यांनी सहभाग घेऊन जनजागृती सोबत वृक्षारोपण देखील केले.यावेळी उपस्थित शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर.संतोष पाटील सर, शालिग्राम बाटे सर,श्याम सर.पाचपांडे सर,आदी सर्व शिक्षक आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते.आणि मीडिया पोलीस टाईम चे मुक्ताईनगर तालुका प्रतिनिधि अकील तडवी.सोबत नामदार तडवी सर देखील उपस्थित होते.आणि गावतील नागरिक आशिक तडवी सह गावकरी उपस्थित होते.

Previous Post Next Post