नागपूर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखालील बहुचर्चित राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रेला रविवारी (दि.२८ जुलै २०२४) पासून सुरूवात झाली. (जळगाव - हमीद तडवी )लोकशाहीच्या बळकटीसाठी, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी, हा संकल्प घेवून दीक्षाभूमी ते मंत्रालय या पत्रकार संवाद यात्र संवाद यात्रा ची आज शेगाव येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी वसंत मुंडे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा यांना भेट देऊन महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनचे संस्थापक अध्यक्ष लुकमानशाह यांनी पत्रकारांच्या एकच मागण्या असल्याने संघटनेचा पाठिंबाचा पत्र देण्यात आले यावेळी पत्रकार भानुदास लकडे, पत्रकार सुभाष लहाने, पत्रकार हनिफ खान ,पत्रकार फहीम देशमुख, पत्रकार राजेंद्र काळे, पत्रकार रवींद्र वाघ, पत्रकार शौकात शाह,अनेक पत्रकार बंधू उपस्थित होते,

Previous Post Next Post