प्रसिद्ध असलेल्या चिच खोपा .म.प.महाराष्ट्र च्या सीमा वर. असलेले हजरत जलालशा ,दर्गा अनेक शेकडो..वर्ष पासुन म.प. तसेच महाराष्ट्र हिन्दू- मुस्लिम एकतेचे आदिवासि भाविकाचे श्रध्दस्थान म्हणून परिचित आहे. या दर्गाची ,,पुन्हा नव्याने निर्मिती करुन देण्याची... ,तसेच,याबाबत, चौकशी करण्याचे फैजपुर प्रांत अधिकारी यांना निवेदन... ( फैजपुर प्रतिनिधी)फैज़पूर येथे ,निवेदन देते वेळी याठिकाणी उपस्थित असलेले आदिवासी संघटनांच्या वतीने . शब्बीर नबाब मोलाना, मोरव्हाळ.आयुब रमजान मुजावर मोरव्हाळ, बाबू सुपडू, मोरव्हाळ. . संबंधित गावचे सरपंच,पोलिस पाटिल, ग्रामस्थ,,,भाविक।। आदिवासि कार्यकर्ता मोहरवाल ,सुलाबरडी,ग्रामसदस. शब्बीर नबाब मोलाना, मोरव्हाळ.आयुब रमजान मुजावर मोहरवाल,उस्मान मायबू माजी सरपंच मोमंडली मुस्तुफा हुसेन मोहमंदली हसन कासम लुकमान हैदर सिकंदर जमशेर माजी उपसरपंच महमद रमजान सद्या.ग्रामप.लायकत सरपंच लोहारा गफ्फर गुलजार लोहारा युसूफ बिस्मिल्ला लोहारा..इनुस बिस्मिल्ला मोरर्व्हाल गुलशेर नथथु मोरवहाल ,महमद समशेर मोरर्व्ह।ल..दगडू रमजान मोरव्हाळ..फिरोज तडवी सांगवी सरफराज इकबाल.चेअरमन.सोसायती ग्रामपंचायत सदस्य सलीम सरपंच कुसुंबा इस्माईल जुम्मा मोरव्हाळ, साहिल हमीदआदिवासी सक्षम कार्यकर्ता फैजपूर ,फत्तू तडवी चिंचला, मुरलीधर बालचन्द्र पाटिल बोरखेडा, .मुस्तुफा सुलतान कलमोदा, फिरोज अरमान कलमोदा ,बोला बाबा मुजावर कलमोदा यांचेसह असंख्य आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते...
byMEDIA POLICE TIME
-
0