देवळी येथे टिळक व पुण्यतिथी व साठे यांची जयंती जयंती साजरी करण्यात आली. ( महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती चंद्रपूर) भद्रावती दि.1:- ग्राम जिवन विकास संस्था चिचाळा ता देवळी जिल्हा वर्धा व्दारा संचालीत देवळी कमला नेहरू मागसवर्गीय मुलीचे वसतीगृह देवळी येथे टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अशोक दि. जाधव राष्ट्रीय महासचिव ऑल इंडिया बंजारा टायगर्स तर प्रमुख पाहुणे म्हणून कुमारी एस एफ राठोड वसतीगृह अधिक्षीका मॅडम व रिकबचंद एस पाटील सदस्य होते सर्व टिळक व साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून पुजन करण्यात आले.अध्यक्षभाषणात राष्ट्रीय महासचिव जाधव यांनी बालगांधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पराक्रमावर व स्त्री,आदर या विषयावर मार्गदर्शन केले त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून एस एफ राठोड वसतीगृह अधिक्षीका मॅडम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजे पराक्रमीची पराकाष्ठा, एक उत्कृष्ट व्यवस्थापक पर स्त्री आदर शिकवणारे सर्वधर्म समभाव शिकवणारे एक आदर्श राजा या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली.साठेनी दिलेली शिकवण आपण सर्वांनी अंगिकारावी ते आपले कर्तव्य आहे. असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी भाषणं कु प्रेरणा वंजारी व समीक्षा मसराम जान्हवी मडावी यांनी केले त्यानंतर विद्यार्थीनींनी बांलगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित माहितीपट सादर केली चांगले भाषणे झाली त्यात संचालीता कुंडे यांनी सुत्रसंचलन केले तर आभार प्रदर्शन तनुजा कांबळे यांनी केले या कार्यक्रमाला उपस्थित स्वयंपाकी व चौकीदार यांनी उपस्थित होते

Previous Post Next Post