शासकीय आश्रम शाळा जोंधनखेड़ा येथे जागतिक आदिवासी गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा. (मुक्ताईनगर तालुका प्रतिनिधी अकिल तडवी) ,मुक्तईंगर मतदार संघाचे लाड़के आमदार चंद्रकांत भाऊ पाटिल यांनी आदिवासी जागतिक दिनांनिमित्त ग्रामस्थांना मार्गदर्शन व माहिती दिली या प्रसंगी नवनीत भाऊ पाटिल दिलीप सर मानिकराव आलसे सर शिवसेना उपजिल्हा प्रमुख परभणी,विनोद पाटिल, दीपक सर, न्यानेश्वर तायडे, तसेच गावातील सरपंच कुर्बान दादा अज्जू दादा रामलाल जाधव सुपडू तड़वी .फिरोज पठान मेहरबान तड़वी , हारून तड़वी शाळा वेवस्थापन समिति अध्यक्ष रशीद दादा तड़वी सूत्र संचालन. चवलडाल श्याम सर अधीक्षक पाचपांडे सर.मुख्यद्यापक सचिन गायकवाड़ सर,बोरकर सर,संतोष पाटिल सर, बाटे सर, पवार सर, जाधव सर, मोरे सर,देशमुख मैडम, तड़वी मैडम, व इतर क्लास 4 कर्मचारी आदि उपस्थित होते तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
byMEDIA POLICE TIME
-
0