ज्यांनी भारतात रेल्वे आणली असे नाना शंकरशेठ यांचे नाव एका स्टेशन ला देण्यास भारत सरकारकडून टाळाटाळ 70 लाख सोनार समाजाची समाज बांधव यांची सरकार बद्दल स्पष्ट नाराजी. प्रशांत बोरकर हे उपोषण करणार. मुंबई.ज्यांनी स्वखर्चाने भारतामध्ये रेल्वे आणली ती पण स्वातंत्रपूर्व काळामध्ये असे महापुरुष हे ओबीसी सुवर्णकार समाजाचे होते असे दानशूर रेल्वेसाठी प्रचंड प्रयत्न करणारे त्याचबरोबर मुंबईमध्ये मोठ्या संस्था इमारतीसाठी योगदान देणारे त्याचबरोबर शिक्षण समाज सुधारणा अनेक प्रकारचे प्रकल्प राबवणारे आपले महापुरुष दानशूर नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यासाठी रेल्वेमंत्री रेल्वेचे महाप्रबंधक यादव साहेब डीआरएम मुंबई यांना तसेच महामहिम राष्ट्रपती महोदय महामहीम महोदय राज्यपाल मुख्यमंत्री यांना तसेच महाराष्ट्रातील खासदार यांना अधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी पत्र दिलेले आहे त्यामध्ये केवळ शिवसेनेचे नेते माननीय अरविंद सावंत साहेब यांनी यांना सुद्धा ई-मेल केलेला त्यांनी पुन्हा संसदेमध्ये एकदा आवाज उठवला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद 🙏👍 आपले कोण आहेत कोण नाही हे समजण्याची गरज आहे म्हणून आपली ताकद एकदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून द्यावी👍👍🙏🚆🚉👊✍️प्रशांत बोरकर प्रदेशाध्यक्ष भारतीय किसान संघटन ओबीसी जनकल्याण संघ महाराष्ट्र

Previous Post Next Post