पवन कल्याण एक अभिनेता याने पूर्ण आंध्र प्रदेशात एक वादळ निर्माण केले जनसेवा पार्टी.. (मुंबई प्रतिनिधी) .एकदम साधी राहणी.निवडणूक लढवली जिंकून आणले 21आमदार 2खासदार जेवढे लढवले तेवढे आले कदाचित पूर्ण लढविले असते तरी बहुमत मिळाले असते पण चंद्राबाबू नायडू चे अटक वेळी त्याचे मागे उभा राहणारा पवन कल्याण आपल्या महाराष्ट्रात घडणार नाही इथेले नेते अभिनेते आपलंपोटे. त्यांना काही घेणे नाही कायदा सुव्यवस्था चे आपला पक्ष आणि आपले मंत्री जनता बाकीचे कार्यकर्ते गेले उडत पवन कल्याण निवडणूक लढवली आणि जिंकला आपल्या मोठ्या आई वडील धारे चे अगदी नतमस्तक झाला असा नेता आपलासा वाटतो भेटणार नाही घडवावा लागेल कारण अश्या लोकांना दिलासा देण्यासाठी जनतेने पण वातावरण निर्माण केले पाहिजे .एक नीलेश लंके गरीवतून पुढे आला आहे श्रीमत् मधून घडणार काय बोकिवूंड फिल्मी तमाशा पाहत राहणार की समाजसेवा करणार आहे नशेली नागडी जमात वाढतात बसणार मुंबई हून पुणे मधे आणली आहे किती दिवस जनता सहन करणार कोणी येईल का पुढे एखादा रेणुका शहाणे सारखी नाना पाटेकर साररखे.प्रशांत बोरकर मुक्त पत्रकार.8208361187
byMEDIA POLICE TIME
-
0