आश्रम शाळा पिंप्री मोहगण मु.मंगरूळ येथे जागतिक आदिवासी दिना निमित्त प्रभात फेरी .. (रावेर हमीद तडवी)आश्रम शाळा पिंप्री मोहगण मु.मंगरूळ येथे जागतिक आदिवासी दिना निमित्त प्रभात फेरी काढण्यात आली मग रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भाषणे, लोकनृत्य, लोकगीत, समूहगीत, नाटक, वेशभूषा इ.कार्यक्रम घेण्यात आले यात विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे भाग घेतला. कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री जितेंद्र पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रबोधन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.रामकृष्ण पवार यांनी केले कार्यक्रमास सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post Next Post