सगरोळी येथील आरोग्य उपकेंद्र इमारत झाली धोकादायक.आरोग्य अधिकारी व रुग्ण यांच्या जीवाला धोका होण्याची भीती. (मारोती एडकेवार सर्कल :प्रतिनिधी सगरोळी) सगरोळी :बिलोली तालुक्यातील सगरोळी आरोग्य उपकेंद्र ची इमारत गेल्या, दोन वर्षा पासून छतला गळती आहे.तरी प्रारशासन,दखल घेत नाही.आशतच कर्मचारी,व रुग्ण वावरत आहेत.सगरोळी हे मोठी ग्रामपंचायत असून,सगरोळी सर्कल मधील दोतापूर, हिप्पारगा थडी, शिंपला,रामपूर थडी,केसरळी,बोळेगाव,कार्ला,येजगी,देगलूर तालुक्यातील शेवळा, शेळगावं, पासून रुग्ण येत असतात.सगरोळीत मोठी शिक्षण संस्था,असल्यामुळे आरोग्य उपकेंद्र,वर खूप जबाबदारी आहे .तरी या कडे नांदेड ज़िल्हा परिषद मुखाधिकारी या लक्ष देतील का?आसा प्रश्न नागरिकांना पडला आहे?औषध चा सुद्धा पुरवठा,वेळेवर होत नसल्याने रुग्णाची वेवस्तीत उपचार होत नाही.जीव धोक्यात घेऊन कर्मचारी,व रुग्णात भीतीचे वातावरण आहे.

Previous Post Next Post