हुतात्मा बहिर्जी शिंदे यांना अभिवादन. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. )सेलू: सेलू येथील ऐतिहासिक घडी टॉवर मधील हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास 30 जाने. रोजी हुतात्मा दिना निमित्त अभिवादन करण्यातआले.अखिल भारतीय ग्राहक पंचाय त व माजी सैनिक संघटनेच्या वतीनेज्येष्ठ पत्रकार नारायण राव पाटील व माजी सैनिक प्रकाश देऊळगावकर यांच्या हस्ते हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी पत्रकार आबरार बेग, गणेशराव कोठेकर, विश्वनाथ दिक्षित, रवी मुळावेकर, राजाभाऊ देऊळगावकर, सदाशिव पौळ, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष सतीश जाधव, तालुका संघटक शुकाचार्य शिंदे, तालुका सचिव मंजुषा कुलकर्णी आदि उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0