मानोली येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यामंदिर विद्यालयात *स्वयंशासन दिन* साजरा... मानवत // प्रतिनिधी.————————————— मानवत तालूक्यातील मानोली येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यामंदिर येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन घेण्यात आला विद्यार्थ्यांना अनुशासन शिस्त आत्म नियंत्रण आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वपूर्ण संदेश मिळतो विचारपूर्वक जबाबदारी स्वीकारून वागणे सर्वांसोबत काम करण्याचे कौशल्य विकसित करणे हा उद्देश या दिनानिमित्त असतो यावेळी मुख्याध्यापक म्हणून अभय कानडे लिपिक कृष्णा तळेकर क्रीडाशिक्षक दुर्गा सुरवसे व अध्यापन करण्यासाठी वैशाली कनकुटे,श्रृती चव्हाण,वैष्णवी शिंदे, प्राप्ती हरबळे ,सुदर्शन सुरवसे, ज्योती भाले ,आदिती शिंदे, स्नेहल भांड, दिपाली शेरकर ,साक्षी सुरवसे, समृद्धी मांडे ,माधुरी हरकळ, अंजली शिंदे ,प्रतीक्षा भांड शिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली यांना मुख्याध्यापक दगडोबा जाधव ,ज्ञानोबा राऊत, कैलास जाधव, लक्ष्मण पौळ, गणेश शिंदे ,बाळासाहेब भरोसे यांनी मार्गदर्शन केले.***

मानोली येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यामंदिर विद्यालयात *स्वयंशासन दिन*  साजरा...            
Previous Post Next Post