शेतकऱ्यांसाठी ॲग्रीस्टॅक योजना ही कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एक महत्वपूर्ण पाऊल तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे (अक्राणी. उदेसिंग पराडके ग्रामीण प्रतिनिधी )अक्राणी, अक्राणी: तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी तालुक्यातील सर्व csc केंद्र चालकांना अँग्रीस्टॅक योजना यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना संपर्क करुन शेतकऱ्यांसाठी ॲग्रीस्टॅक योजना यशस्वी करा या संदर्भात आदेश दिला आहे.शेतक-यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली अँग्रीस्टॅक योजना ही पारदर्शकपणे राबविण्याचा आदेश केला आहे यात कोणत्याही अधिकाऱ्यांनी दिरंगाई करु नये याची दक्षता घ्यावी अशी सूचना दिल्या आहेत. केंद्र शासनाने शेतक-यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रमुख योजनांच्या लाभ शेतकऱ्यांपर्यंत सुलभ, पारदर्शक पद्धतीने व वेळेवर उपलब्ध होण्यासाठी या योजनेच्या मुख्य उद्देश आहे.व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी गाव पातळीवर जाऊन कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी ॲग्रीस्टॅक योजना ही  कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एक महत्वपूर्ण पाऊल तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे अक्राणी. 

उदेसिंग पराडके ग्रामीण प्रतिनिधी अक्राणी, 

अक्राणी: तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी तालुक्यातील सर्व csc केंद्र चालकांना अँग्रीस्टॅक योजना यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना  संपर्क करुन शेतकऱ्यांसाठी ॲग्रीस्टॅक योजना यशस्वी करा या संदर्भात आदेश दिला आहे.शेतक-यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली अँग्रीस्टॅक योजना ही पारदर्शकपणे राबविण्याचा आदेश केला आहे यात कोणत्याही अधिकाऱ्यांनी दिरंगाई करु नये याची दक्षता घ्यावी अशी सूचना दिल्या आहेत. केंद्र शासनाने शेतक-यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रमुख योजनांच्या लाभ शेतकऱ्यांपर्यंत सुलभ, पारदर्शक पद्धतीने व वेळेवर उपलब्ध होण्यासाठी या योजनेच्या मुख्य उद्देश आहे.व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी गाव पातळीवर जाऊन कॅम्पचे आयोजन करण्यात आले आह
Previous Post Next Post