हिप्परगा थडी येथे सर्व धर्मीय अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता.. ( मारोती एडकेवारसर्कल: प्रतिनिधी सगरोळी )सगरोळी: हिप्परगा थडी येथे सर्व धर्मीय, अखंड हरी नाम सप्त्याची सांगता बुधवार दिनांक 23/ 4 /2025 सांगता होत आहे तरी, अखंड हरिनाम सप्ताह मध्ये ह. भ.प.श्री.सिद्धेश्वर स्वामी महाराज वाणीजवळेकर राहणार नांदेड, ह.भ. प. सौ मैनाताई पिंपळणारीकर देगलूर,ह. भ. प. सौ अनुराधाताई वसंतराव साळुंखे पाटील अहमदपूरकर, ह. भ. प. श्री. परमेश्वर महाराज शहापूरकर, ह. भ. प. गोविंद महाराज भूकमारीकर आळंदी देवाची, भगवतचार्य ह. भ. प. सौ शितलताई देवकते कोळगावकर, ह. भ. प.विकासजी महाराज देवकते कोळगावकर, या सर्व महाराज किर्तनकार यांचे,मार्गदर्शन हिप्परगा थडी येथील सर्व भाविक भक्तांना लाभले आहे. ह.भ.प.श्री, विकास जी महाराज देवकते कळगावकर, यांचं काल्याचे किर्तन,झाल्यानंतर गावकऱ्यांकडून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात, व गावामध्ये करण्याचं कार्य सौभाग्ग कैलासवासी, माजी सरपंच लक्ष्मीबाई विठ्ठलराव हिप्परगेकर, यांनी सुरुवात केली. आज वर्ष आठवा, अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होत आहे.या सप्त्यात सर्व महाकिर्तनकार, कडून माणूस जन्माला आल्यानंतर कसे वागावे, माणसापाशी मया कशी असावी,याचे मार्गदर्शन चांगल्या प्रकारे लाभले. सप्त्यातील सर्व भजन मंडळी,व वारकरी संप्रदायाचे, तालुकाध्यक्ष गंगाधर धनुरे पाटील, बसलिंग आप्पा महाराज, यादराव पाटील, गजानन पाटील,मल्लू लक्ष्मण परसुरे, व डॉ.खटके सगरोळीकर, व सायना गडकिंदे शेवाळा, सायलू मामाडे,व समस्त गावकऱ्यांनी सप्त्याचा, सांगते मध्ये मोठ्या प्रमाणे उपस्थितीत राहून शोभा वाढवावे, गावातील प्रमुख रस्त्याने पालखी काढून, सत्याची सांगता.ही उत्तम प्रकारे करण्यात येत आहे.तरी सर्व पंचकोशीतील, नागरिक भक्तांना सप्त्यात सांगते मध्ये उपस्थित राहून शोभा वाढवावी, अशी विनंती महात्मा बसवेश्वर मित्र मंडळ,व जय मल्हार मित्र मंडळ यांच्याकडून करण्यात आली आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0