**डी.सी.आर - दि. 18/04/2025*1. पोलीस स्टेशन :-येरवडा पोलीस स्टेशन पुणे. 2. गु.र.नं. व कलम :- 277 /2025 भारतीय न्याय संहिता कलम 308(2), 198, 201 प्रमाणे तसेच भष्ट्राचार प्रतिबंध कायदा 1988 चे कलम 7. 3. फिर्यादीचे नाव :-कुणाल चंद्रशेखर अष्टेकर वय- 41 वर्ष, धंदा –व्यवसाय रा. 1026/28 अ, मनोजचंद्र, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर पुणे 411004, मो.नं 9890645995, पॅन कार्ड नं.AHWPA1900Gआधार कॉर्ड नं. 919175083371 4. आरोपीचे नाव :-1) अमरसिंह रामचंद्र पाटील उपअधीक्षक, भुमी अभिलेख, हवेली, पुणे रा. कल्याणीनगर, पुणे2) किरण येटाळे, भुकरमापक, भुमी अभिलेख, हवेली, पुणे5. अटक ता. वेळ :- अटक नाही6. अ.घ.ता.वेळ व ठिकाण :- जुन 2024 ते आजपावेतो, भुमी अभिलेख, हवेली, पुणे येथे घडला 7. अ.दा.ता.वेळ :-दि. /04/2025 रोजी 8. फसवणुकीची रक्कम-निरंक9. हस्तगत रक्कम :----10. हकीगत :-फिर्यादी यांनी हडपसर, पुणे येथील सर्वे नं. 181/3, 181/4अ, 181/6 व 181/9/1 ची मिळकतीची सन 2023 व सन 2024 मध्ये भुमीअभिलेख कार्यालय, हवेली, पुणे यांचेकडुन शासकीय फी भरुन कायदेशीर रितसर पद्धतीने मोजणी करुन घेतली होती परंतु सदर जागेच्या मोजणीनंतर हद्द निश्चिती करण्यासाठी जुन 2024 रोजी आरोपी अमरसिंह पाटील, उप-अधीक्षक, भुमी अभिलेख, पुणे व भुकरमापक किरण येटाळे यांनी फिर्यादीकडे 50 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर आरोपी किरण येटाळे याने सदर रकमेमध्ये सवलत देतो असे सांगुन 25 लाख रुपयांची मागणी करुन, सदर रक्कम दिली नाही तर अमरसिंह पाटील, उप-अधीक्षक, भुमी अभिलेख, पुणे हे हेलीकॉप्टर शॉट लावतील असे बोलुन मालमत्तेचे नुकसान करण्याची धमकी देवुन फिर्यादीवर पैसे देण्यासाठी दबाव टाकला. फिर्यादी हे अमरसिंग पाटील यांनी मागितलेली रक्कम न दिल्याने, ते शासकीय नोकर असुन देखील त्यांनी फिर्यादीचे नुकसान करण्याचे उद्देशाने फिर्यादी यांचे जमिन लगतधारकांची चुकीची ‘क’ प्रत तयार करुन मोठे नुकसान केले म्हणुन गुन्हा नोंद11. दाखल अधिकारीः-सुहास पाटील, सहा. पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर 12. तपासी अंमलदार :- *मच्छींद्र खाडे सहा पो आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे पुणे शहर*
byमीडीया पोलीस टाईम LIVE
-
0

