अवैध शस्त्र बाळगणाऱ्यां दोघाजणांवर नांदेड पोलिसांची धडक कारवाई .. (आंनद करूडवाडे नादेड ग्रामीण प्रतिनिधी धर्माबाद ) धर्माबाद ता.6 धर्माबाद तालुक्यातील शिरसखोड ह्या गावामध्ये नांदेड पोलिसांनी वेळेवर आणि अचूक माहितीच्या आधारे दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक केली.3 तलवारी, 2 खंजर असे 5 धोकादायक शस्त्र जप्त धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल – आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई सुरू.नांदेड पोलीस दल गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी सतत दक्ष, सजग आणि कटिबद्ध आहे.कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास 112 वर त्वरित संपर्क साधा.

अवैध शस्त्र बाळगणाऱ्यां दोघाजणांवर नांदेड पोलिसांची धडक कारवाई ..                                                                 
Previous Post Next Post