अज्ञात, वाहनाच्या जबर धडकेत सांबरांचा मृत्यू चाळीसगाव तालुक्यात बेलगंगा येथील घटना (जळगाव जिल्हा प्रतिनिधी प्रवीण मेघे )चाळीसगाव ते मालेगाव रस्त्यावरील बेलगंगा येथे बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने सांबरला, धडक देऊन संबंधित वाहन चालक पसार झाला आहे याबाबतची खबर कळताच, परिसरातील सप्रमित्र कुणाल ताबे सुरज राजपूत धीरज पाटील यांनी तात्काळ या ठिकाणी डाव घेत या सांबरला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना वाचवण्यात अपयश आले हे सांबर गंभीर जखमी असल्याने तिथेच त्यांचा मृत्यू झाला याच वेळी चाळीसगाव वनविभागाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले व ते या मृत्य सांबर घेऊन गेले दरम्यान अज्ञात, वाहनधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वन विभाग करीत आहे

अज्ञात, वाहनाच्या जबर धडकेत सांबरांचा मृत्यू         चाळीसगाव तालुक्यात बेलगंगा येथील घटना               
Previous Post Next Post