अतिवृष्टी व नुकसानग्रस्त यादीतून तालुक्याचे नाव वगळल्यामुळे आष्टी ब्लॉक काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस चे वतीने आष्टी तालुक्याचे नाव यादीत समाविष्ट करावे याकरता वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखर जोरे यांच्या नेतृत्वात आष्टी तालुका ब्लॉक अध्यक्ष श्री. दिनेश लांडे ,आष्टी शहर अध्यक्ष सौदानसिंग टाक यांचे उपस्थितीत मा. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.दिनांक.10.10.2025

byMEDIA POLICE TIME
-
0