अन्नत्याग आंदोलन – दिवस सहावा हिंगणघाटकलोडे सभागृह समोरील अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी *वर्धा जिल्हा खासदर श्री अमर भाऊ काळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते अतुल भाऊ वांदिले* यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांची विचारपूस करून आंदोलकांना पाठबळ दिले. ✊ आयोजक: झोपडपट्टी हटाव संघर्ष समिती व संत तुकडोजी वार्ड रहिवासी, हिंगणघाट📅 दि. 11 ऑक्टोबर 2025📍 ठिकाण: तहसील कार्यालयासमोर, हिंगणघाट, जि. वर्धा

Previous Post Next Post