चालत असलेल्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने यावल शिरागड बस चा झाला अपघात. (यावल शहर प्रतिनिधी भिमराव गजरे) यावल बस क्रमांक एम एच20 बी एल 1809 ही बस शिरागड येथून यावल कडे येत होती दरम्यान यावल येथे आठवडे बाजाराजवळ बस समोरील चालत असलेल्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागून येणारी बस क्रमांक एम एच20 बी एल1809 ही बस समोरील ट्रकच्या मागच्या बाजूला वेगाने जाऊन धडकली बस मधील सीटवर बसलेले प्रवाशांना जबर दुखापत झाल्यामुळे बस चालक नूर शेख यांनी वेळेवर सावध होऊन प्रवासाची भरलेली बस सरळ यावल ग्रामीण रुग्णालय येथे आणली व तेथे विद्यकीय अधिकारी व डॉक्टरांनी जखमी प्रवाशावर तात्काळ उपचार सुरू केले अपघाताची माहिती मिळताच यावल बस डेपो मॅनेजर दिलीप महाजन यांनी तत्काळ यावल ग्रामीण रुग्णालय येथे येऊन जखमी प्रवाशांना विचारपूस केली डेपो मॅनेजर यांच्या माहिती अनुसार एकूण 18 प्रवासी जखमी झालेले आहे व एक जखमी परवासी याला जळगाव जिल्हा रुग्णालय येथे रेफर करण्यात आले आहे खालील जखमी प्रवासांचे चे नाव केशरबाई बारसु सपकाळे राहणार मनवेल ता यावल वय 65 शोभाबाई उत्तम पाटील रा थोरगव्हाण वय 40 अंजू बाई वसंत चौधरी रा थोरगव्हाण.वय 65 प्रमिलाबाई सुरेश चौधरी रा थोरगव्हाण वय 47 ललिताबाई रवींद्र चौधरी रा थोरगव्हाण वय 35 प्रेरणा विलास पाटील रा थोरगव्हाण वय18 अस्मिता विनोद भालेराव रा थोरगव्हाण वय18 जयदीप किशोर इंझाटे रा मनवेल वय 17 छगन वामन चौधरी रा थोरगावन वय 65 लक्ष्मीबाई अमृत पवार रा मांगलवाडी ता रावेर वय 60 नम्रता शिवम पाटील रा मनवेल ता यावल दर्शन विनोद पाटील रा मनवेल ता यावल 17 देवयानी विजय कोळी रा मनवेल ता यावल 16 नवल देवचंद्र पाटील रा मनवेल ता यावल वय 53 अमृत सिताराम बाधू रा मागलवाडी ता रावेर वय72 चुडामन लक्ष्मण पाटील रा पाथरडे ता यावल वय 57 अशी जखमी प्रवासांची नावे आहे
byMEDIA POLICE TIME
-
0