शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी ,प्रजा सुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद अण्णा तिघोटे हे कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेर यांना देणार आहेत निवेदन, शेतकऱ्याने मेहनतीने पिकवलेल्या मका धान्याला शासनाने 2400 रुपये हमीभाव जाहीर करून देखील ,व्यापारी मात्र शेतकऱ्यांच्या मका धान्याला 1300 ते 1400 रुपये प्रति क्विंटल भावाने खरेदी करून शेतकऱ्यांचे शोषण करीत आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या रक्षणासाठी ,प्रजा सुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद अण्णा तिघोटे व प्रजा सुराज्य पक्ष महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क प्रमुख श्री दीपक धोंडू सोनवणे यांनी शासनाला व प्रशासन अधिकारी यांना व्यापारी शेतकऱ्यांचे कशा पद्धतीने शोषण करीत आहे हे समजावून सांगण्यासाठी व या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेर येथे येत आहेत, तरी सर्व क्रांतिकारी विचार श्रेणीच्या शेतकरी लोकांनी मोठ्या संख्येने दिनांक/ 28 /10 /2025 रोजी ठीक 11 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेर येथे उपस्थित रहावे असे आव्हान प्रजा सुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद अण्णा तिगोटे यांनी केले, पत्रकार अंबादास संतोष जाधव
byMEDIA POLICE TIME
-
0