चोपडा शहरात करोडो रुपयाचा विकासकामे करणारे पहिले आमदार ! प्रॉ .चंद्रकांत सोनवणे .. (चोपडा विभागीय उपसंपादक संजीव शिरसाठ)चोपडा शहरात दिनांक २७!१०!२०२५ रोजी ४ .१९ चार कोटी एकोणाविस लाख रुपये निधी आणुन चोपडा शहरातील माँसाहेब जिजाऊ नगर,मुनसिपल शाळा ते थाळनेर दरवाजा,सुंदरगढी, समतानगर, छत्रपती शाहू महाराज कॉम्प्लेक्स ते अमरधाम पर्यंत रस्ता, डि वाय एस पी ऑफिस ते बोरोले क्रमांक 1, शंकर पार्वती नगर याभागात प्रा .चंद्रकांत सोनवणे आमदार चोपडा व सौ . लताताई सोनवणे माजी आमदार चोपडा यांचे हस्ते भुमिपुजन सोहळा संपन्न झाला . शहरात अनेक वर्षांपासून विकासापासून दुर असलेले शहर २०१४ पासून विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यात येत आहे . चोपडा शहरातील मतदार ' नागरिक युवक ' हे आनंद व्यक्त करून आभार मानत आहेत . यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी . नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून भुमिपुजन सोहळाला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला .अनेक वर्षापासून विकासकामा साठी परिसरातील नागरिकांची दीर्घकाळ पासून मागणी होती ती पूर्णत्वास आली असून, नागरिकांमध्ये आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे शहराच्या सर्वांगीण विकासाकडे नेणारे हे आणखी एक भक्कम आणि सकारात्मक पाऊल ठरले आहे..!

चोपडा शहरात करोडो रुपयाचा विकासकामे करणारे पहिले आमदार ! प्रॉ .चंद्रकांत सोनवणे ..                                               
Previous Post Next Post