गिरड सिरसी मार्गावरील सॅटिसफॅक्शन बार जवळ आर्टिका व आयशर या दोन्ही गाड्यांच्या अमोरासमोर होताच खूप मोठ्या एक्सीडेंट झालेला आहे या एक्सीडेंट मध्ये आर्टिका ड्रायव्हर वय अंदाजे पंचवीस वर्षे यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आर्टिका या गाडीमध्ये एकूण चार प्रवासी होते यामध्ये मुलगा मृत व वडील बहीण व भाची यांना गंभीर दुखापत झालेली आहे त्यांना पुढील उपचाराकरिता सेवाग्राम येथे देण्यात आलेले आहे

byMEDIA POLICE TIME
-
0