*शिवसेना जनसंपर्क कार्यालय, भद्रावती येथे युवासेना / शिवसेना वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न! (* महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती दि.28:- येथे असंख्य युवकांनी शिवसेना लोकसभा संघटक मुकेशभाऊ जिवतोडे तथा युवासेना जिल्हाप्रमुख आलेखभाऊ रट्टे* यांच्या मार्गदर्शनात व *युवासेना लोकसभा समन्वयक महेश जिवतोडे* यांच्या नेतृत्वात युवासेना / शिवसेनेत प्रवेश घेतला. युवासेनेच्या विचारांनी प्रेरित होऊन सर्वांनी भावना झेंडा हातात घेतला! या प्रसंगी शिवसेनेचे सर्व नगरसेवक, युवासेना पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी, युवासैनिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले!
byMEDIA POLICE TIME
-
0