*वर्धा जिल्ह्यात कोटेश्वर नदीत युवकांचा मृतदेह सापडला; ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर सोळंके यांच्या देखरेखीखाली पोस्टमॉर्टम*. (वर्धा प्रतिनिधी. विपुल पाटील.)03 /10/ 2025 रोजी रामेश्वर लक्ष्मण धारसे वय. 32.राहणार.. विजयगोपाल. ता. देवळी. जी. वर्धा. यांनी कोटेश्वर येथील देवी विसर्जनासाठी गेले होते. ते तीन दिवसांच्या अनुपस्थितीनंतर 07/10/2025सकाळी कोटेश्वर नदीतून मृतावस्थेत आढळले. घटनास्थळावरून पोलीस हवालदार नितीन कडूकर यांनी तपास सुरू केला असून, ग्रामीण रुग्णालय, कळंब येथील डॉक्टर सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टमॉर्टम करण्यात येत आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0