550 वाहन चालकांवर वर्धा वाहतूक शाखेची मोठी कारवाई.....पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी 550 वाहन चालकांवर कारवाई करुन 3,00000/-रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.. आज दिनांक रोजी वर्धा बस स्थानक चौकात वर्धा पोलिस अधीक्षक अनुराग जैन वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा यांच्या नेतृत्वाखाली वर्धा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड व सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज पांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय डोळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय भांडेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल तिवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जावेद वाहिद पोलिस हवालदार संतोष राठोड पोलिस शिपाई अंजू हजबे पोलिस शिपाई लक्ष्मी कश्यप पोलिस शिपाई प्रदिप कोहळे यांनी चार चाकी वाहन ट्रक आणि जेसीबी व हारवेस्टेहर आणि जड वाहनांना वाहतूक प्रवेश बंद असलेल्या जागी वाहनांनी प्रवेश घेतला असताना त्यांच्या वर आणि ऑटो वाहन व दुचाकी वाहन चालकांवर ऐकून 550 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करुन वाहन चालकांवर 3,00000/- रुपये दंड ठोठावण्यात आला आहे ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील व वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते......

550 वाहन चालकांवर वर्धा वाहतूक शाखेची मोठी कारवाई.....पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी 550 वाहन चालकांवर  कारवाई करुन 3,00000/-रुपयांचा दंड ठोठावण्यात आला..                                                                 
Previous Post Next Post