गांगापूर येथे प्रवीण महाजन यांच्या घरी फोर्च मध्ये आढळला चार फूट लांबीचा परड 9/09/2025.(पोहना -प्रतिनिधी )परड सापाला दिले जीवदान देताना सर्प मित्र.आनंद सिंग शुभम महाजन विशाल दिवे ,: हिंगणघाट तालुक्यातील गांगापूर येथे वॉर्ड नंबर दोन मध्ये प्रवीण शंकर महाजन यांच्या घरी फॉर्च मध्ये चक्क चार फुटाचा लांब विषारी परड बेडूक खात होता स्टाईल वर प्रवीण महाजन यांना दिसताच. सर्पमित्र , सर्प मित्र आनंद सिंग टाक, विशाल दिवे,शुभम महाजन,सर्प मित्र यांना फोन करून बोलाऊन परड सापाला स्टिक च्या साहाय्याने हातात पकडले परड सापाबद्दल माहिती दिली. हा विषारी परड आहे , चावल्यावर माणूस मरतो किंवा विष जरी उडले तर घातक आहे , परड नी पाय सुजते , अशे त्यांनी सांगितले सापाला पाहण्यासाठी गावकरी विध्यार्थी उपस्थित होते ,नंतर सर्प मित्रांनी परड सापाला जंगल भागात नेऊन सुखरूप सोडून दिले, वॉर्ड नंबर दोन मध्येच रमेश कुडमते यांच्या घरा जवळ मात्र त्या ठिकाणी दुसरा चक्क विषारी गवाऱ्या जातीचा साप रस्तावर दिसल्याने खळबळ, ऐकाचा ठिकाणी दोन असल्याने नागरिकांना भीतीचे वातावरण झाले आहे, गावातील नागरिक उपस्थित प्रमोद सावज.अविनाश शिरसागर ,रमेश कुडमते,विजय शेंडे ,सचिन महाजन ,शुभम सावज होते,
byMEDIA POLICE TIME
-
0