*शहर युवक काॅग्रेसचे अध्यक्ष *वसीम भैय्या कुरेशी* यांच्या वाढ दिवसा निमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*. (मानवत }} अनिल चव्हाण.**(९५२७३०३५५९-)*—————————***मानवत शहर युवक कोंग्रेसचे अध्यक्ष युवानेते वसीम भैय्या कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्ता भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजनसविस्तर वृत्त असे की, मानवत शहर युवक कोंग्रेसचे अध्यक्ष युवानेते वसीम भैय्या कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्ता भव्य क्रिकेट स्पर्धा A1 चषक 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. मानवत येथील पाथरी रोडवरील क्रिकेट मैदान येथे 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता कॉंग्रेस पक्षाचे युवानेते पाथरिचे मा.नगराध्यक्ष जुनेद भैया दुर्रानी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच इतर इतर मान्यवर व प्रमुख मान्यवरांची उपस्थिति राहणार आहे. A1 चषक क्रिकेट स्पर्धेत परभणी व जालना जिल्ह्यातील नामांकित खेलाडूंची उपस्थिति राहणार आहे. सदरिल सामने हे यूट्यूब आणि फेसबुक लाइव द्वारे प्रक्षेपण होणार आहे. तसेच 16 ऑक्टोबर रोजी स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या दिवशी बक्षीस वितरण कोंग्रेसचे जेष्ठ नेते मा. आमदार बाबाजानी दुर्रानी, कोंग्रेस पक्षाचे मा. जिल्हाध्यक्ष जेष्ठ नेते बालकिशन भाऊ चांडक, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, महाराष्ट्र प्रदेश युवक कोंग्रेसचे महासचिव अकबर जहागिरदा, इरफान जमीनदार, अब्दुल सईद अहमद तसेच इतर मानवत शहर युवक कोंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या हस्ते होणार आहे. तरी पंचकोशितील खेळाडूनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन वसीम भैय्या कुरेशी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.**
byMEDIA POLICE TIME
-
0