अमित राजेंद्र चाफले यांची हिंगणघाट शहर काँग्रेस कमिटी च्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती.----------------- रविवार दिनांक 12/10/2025 ला हिंगणघाट विधानसभा प्रभारी मा. संजय वानखडे, सचिव म. प्र. कॉ. क. यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगणघाट शहर काँग्रेस कमिटी ची आढावा बैठक घेण्यात आली.या वेळी मा. जिल्हाधक्ष मनोज चांदुरकर यांच्या निर्देशनुसार अमित राजेंद्र चाफले यांची हिंगणघाट शहर कार्याध्यक्ष, शहर काँग्रेस कमिटी, हिंगणघाट या महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली. इतर नियुक्त्यामध्ये नुरी शेख, शहर सचिव, लता सुकळकर, शहर सरचिटणीस, माया डुबूरकर, शहर संघटक, मंदा ढाले, शहर सरचिटणीस इत्यादीचा समावेश होता. तसेच युवक काँग्रेस च्या काही पदाधिकारी नियुक्त्या करण्यात आल्या यात प्रफुल उसरे समुद्रपूर तालुका अध्यक्ष युवक कांग्रेस , रवींद्र लेडे समुद्रपूर तालुका उपाध्यक्ष ,अनुप भोंगडे तालुका सचिव , कृष्णा राऊत समुद्रपूर शहर अध्यक्ष , प्रतीक जामगडे हिंगणघाट विधानसभा सचिव , विक्की कडू शहर अध्यक्ष यांचा समावेश होता. सदर आढावा बैठकीत उपस्थित असणारे शालिकराव डेहणे, नरेंद्र चाफले, ज्वलंत मून, गुणवंत कोठेकर, रागिणी शेंडे, राजूभाऊ मांगेकर, सुरेश सातोकर, गुणवंत कारवटकर, नागेश जीवनकर (माजी नगरसेवक) प्रा. डॉ. शंकर बोन्डे, प्रशांत गहूकर, प्रशांत भोयर, इकबाल पहेलवान, सुरेंद्र बोरकर, डॉ. दुधे, मून साहेब, सुरेश गोहने, श्याम कुटे, देवराव चिकटे, यश चव्हाणकर, रमेश झाडे,शंकर चितळे, गुलाबराव मेंढूले, नामदेव एलमुले, लक्ष्मण पानेसर, नीरज ताकसांडे, अमित मांडवकर, शैलेश नारनवरे, कुंदन सुकळकर, सुरेश चंदनकर, इत्यादीनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व समोरील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
byMEDIA POLICE TIME
-
0