सन्माननीय संदीप शितोळे यांची मीडीया पोलिस टाईम डिजिटल मीडीया च्या जुन्नर तालुका प्रमुख प्रतिनिधी पदी नियुक्ती .. सन्माननीय संदीप शितोळे यांची मीडीया पोलिस टाईम डिजिटल मीडीया च्या जुन्नर तालुका प्रमुख प्रतिनिधी पदी नियुक्ती झाली. त्याबद्दल आम्हा सर्वांना आनंद आहे.त्यांनी यापूर्वी आणि सध्या जय मल्हार क्रांती संघटना जुन्नर तालुका संपर्कप्रमुख म्हणून अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे. समाजातील आणि संघटनेच्या सर्व बातम्या प्रसारित करण्याचे काम ते सतत करत असतात. आपल्या समाजातील जे कोणी समाजाच्या समस्या सरकारपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करीत असतात त्यापैकी संदीप शितोळे हे सर्वोत्तम कामगिरी करतात असं मला वाटतं, पोलीस टाईम ने त्याची योग्य दखल घेऊन रास्त निवड केली त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद. दिलेल्या संधीचे संदीप शितोळे नक्कीच सोनं करतील असा आम्हाला विश्वास आहे त्यांच्या निवडीबद्दल आम्हा सर्वांना अभिमान वाटतो.त्याना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना अशाच प्रकारे समाजामध्ये निष्ठेने काम करण्याची प्रेरणा मिळावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. शुभेच्छूक शंकरराव गोफणे सर अध्यक्ष जिव्हाळा नागरी सहकारी पतसंस्था मंचर व अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना पश्चिम पुणे तसेच अध्यक्ष साईधाम पॅलेस सोसायटी वारूळवाडी व संचालक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था साकोरी उपाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती जुन्नर तालुका त्याचप्रमाणे रामदास मामा शिंदे संघटक जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य, सन्माननीय नंदू शेठ चव्हाण प्रवक्ते पुणे जिल्हा, त्याचप्रमाणेअंकुशशेठ गोफणे अध्यक्ष आंबेगाव तालुका तसेच माननीय बाळासाहेब शितकल कार्याध्यक्ष पुणे जिल्हा व सर्व पुणे जिल्ह्यातील जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी , मुकुंद शेठ भंडलकर सरपंच आळे ,युवा नेते गणेशशेठ गोफणे ,विपुल शेठ यलमार, बबलू शेठ भंडलकर बाळासाहेब शिरतर बेल्हे पोलीस पाटील,माननीय धोंडीभाऊ शेठ भंडलकर उद्योजक तसेच सन्माननीय अतुल शेठ गोफणे आणे या सर्वांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा.💐🌷🌹🌷🌹
byMEDIA POLICE TIME
-
0