राष्ट्रीय महामार्गाचे दिशा दर्शक फलक अडकले वृक्षवेलींच्या गर्तेत**अपघात होण्यास कार्निभूत प्रशासन लक्ष देणार का ?**. {मानवत / अनिल चव्हाण }—————————————पाथरी विधान सभा मतदार संघातील पाथरी, मानवत तालूक्यातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील वाहन चालकांना महत्वाचे असलेले दिशा दर्शक फलक हे वृक्षवेलीच्या गर्तेत अडकले असून त्यामूळे वाहन चालकांना यामुळे मोठा अडथळा निर्माण होत असून राष्ट्रीय महामार्ग प्रशासन याकडे लक्ष देणार का ! असा प्रश्न वाहन चालकांमधून व्यक्त केला जात आहे.*

राष्ट्रीय महामार्गाचे दिशा दर्शक फलक अडकले वृक्षवेलींच्या गर्तेत**अपघात होण्यास कार्निभूत प्रशासन लक्ष देणार का ?**.                                                                 
Previous Post Next Post