पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा खंडोबा देवस्थान या ठिकाणी बहुजन समाजातील बलुतेदार संघटनाच्या वतीने मिटींगचे आयोजन करण्यात आले होते कलावंत साठी मेळाव्याचे नियोजन त्यावेळेस करण्यात आले लवकरच तालुकास्तरीय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती पारनेर तालुक्याचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब शिरतार यांनी माहिती दिली त्यावेळेस कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून मोहन भाऊ साळवे उपाध्यक्ष मातंग संघ महाराष्ट्र राज्य उपस्थित होते त्यावेळेस श्री उत्तम वायदांडे सत्यशोधक बहुजन आघाडी जुन्नर तालुका अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यावेळेस श्री रामदास साळवे आधुनिक जय लहुजी वस्ताद पारनेर तालुका अध्यक्ष श्री गणेश पोपटराव शिरसागर सामाजिक कार्यकर्ते श्री प्रवीण क्षीरसागर जस्ट विचारवंत श्री रवींद्र साळवे सामाजिक कार्यकर्ते श्री राहुल भाऊ अल्हाट युवा संघटक पारनेर तालुका श्री गणेश जेजुरकर सामाजिक कार्यकर्ते वडझिरे श्री गणेश साळुंखे संपर्कप्रमुख बहुजन संघटना श्री किरण नवगिरे श्री किरण ससाने श्री चंद्रकांत चौधरी श्री शाहीर शामराव शिंदे कोलठणकर श्री पांडुरंग क्षीरसागर श्री बारकूजेडगुले श्री प*** माळी श्री समाधान शिंदे चंद्रकांत चौधरी श्री राहुल शिरसागर श्री वैभव क्षीरसागर राहुल शिरसागर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित

Previous Post Next Post