**पक्षाने संधी दिल्यास पाळोदी गणातून मुंजाभाऊ सूरोसे निवडणूक लढविणार.**. (मानवत* { अनिल चव्हाण } ९५२७३०३५५९-—————————————मानवत तालूक्यात सध्या जि.प.व पंस निवडणूकीचे वारे वाहत असून सध्या मानवत तालूक्यातील *पाळोदी* पंचायत समिती गणासाठी युवा नेते *मुंजाभाऊ सुरवसे* हे निवडणूकीच्या रिंगणात इच्छुक उमेदवार आहेत.त्यांनी ग्रामिण भागात अनेक दिवसा पासूनसक्रिय राजकारणात असल्यामुळे त्यांनी मानवत पंचायत समितीच्या माध्यमातून पाळोदी येथे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पद भूषविले असून या पदाच्या माध्यमातून त्यानी सर्वसामान्य माणसांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असतात. कोणतही काम करण्याची धडपड असते एक वेळेस संधी दिली तर पक्षाचा विजय निश्चितच होईल सामान्य जनते मधून त्याच्या नावाची चर्चा होतांना पाहावयास मिळत आहे. पक्षाने एक संदी दिली तर संधीचे सोने करू असा विश्वास सूरोसे यांनी बोलतांनी व्यक्त केला.देऊन बघा त्या संधीच सोन करण्यासाठी ते कधीही तत्पर असतील याची शाश्वती राहील आतापर्यंत बरेच जण पक्षाने बघीतले आता मुंजाभाऊच्या रुपाने एक नविन चेहरा म्हणुन बघा आपल्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही ते दुःख सुख जाणणारा माणुस आहे.सामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरणारा माणुस आहे. तुमच्या संकटात धावुन येणारा माणुस आहे त्यामुळे एक आपला आशिर्वाद त्यांना देऊन पंचायत समितीच्या निवडणुकीत आपली सेवा करण्याची संधी द्यावीअशी अपेक्षा सूरोसे यांनी व्यक्त केली.**
byMEDIA POLICE TIME
-
0