सकारात्मक नेतृत्वाची नवी दिशा – वर्धा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांतजी शिंदे यांच्या हस्ते माजी मंत्री अनिलजी देशमुख, फ्रटल सेलचे अध्यक्ष आमदार रोहितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या वर्धा जिल्हाध्यक्ष पदी माझी नियुक्ती करण्यात आली.ही जनतेशी नाळ आणि समाजसेवेतील निष्ठा या गुणांचा योग्य गौरव या नियुक्तीमुळे झाला आहे. वर्धा जिल्ह्यात पक्ष अधिक संघटित आणि प्रभावी बनेल.यावेळी माजी आमदार सुनील भुसारा, माजी वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, भंडारा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे उपस्थित होते.पक्षाने दाखवलेला विश्वास कायम ठेवणार.सर्वांचे मनःपूर्वक आभार!मो ....मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट

Previous Post Next Post