बहुजन समाज पार्टी तर्फे यावल नगरपालिका मध्ये घेतलेली हरकत प्र. भाग.क्रमांक. एक,मध्ये S.C राखीव शीट ही प्र.भाग.क्रमांक 3 मध्ये समाविष्ट करण्यात यावी अशी पचशील नगर यावल येथील नागरिकांची भूमिका आहे मतदार यादी मध्ये 140ते 150 पर्यत लोकसंख्या असून अनुसूचित जाती साठीराखीव करण्यात आला आहे प्र, भाग, क्रमांक 3 मध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 400 ते 450 असून प्र, भाग क्रमांक.3मध्ये समाविष्ट करण्यात यावं अशी रास्त स्वरूपाची मागणी बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते व पचशील नगर येथील आहे हरकतीचे निवेदन देताना असताना उपस्थित असलेले कार्यकर्ते व पदाधिकारी अध्यश, भीमराव रतन गजरे, गौतम रतन गजरे, सदानंद भालेराव, गोविंदा, किसन झाल्टे आदी कार्यकर्ते उपस्थित होते :प्र. भाग क्रमांक 1 मध्ये मतदार यादीत 140 ते 150 लोकसंख्या आहे तरी ceo साहेबां यांनी आपली भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करण्यात यावी अशी असुसूचित जाती तील नागरिकांची विन
बहुजन समाज पार्टी तर्फे यावल नगरपालिका मध्ये घेतलेली हरकत प्र. भाग.क्रमांक. एक,मध्ये S.C राखीव शीट ही प्र.भाग.क्रमांक 3 मध्ये समाविष्ट करण्यात यावी अशी पचशील नगर यावल येथील नागरिकांची भूमिका आहे मतदार यादी मध्ये 140ते 150 पर्यत लोकसंख्या असून अनुसूचित जाती साठीराखीव करण्यात आला आहे प्र, भाग, क्रमांक 3 मध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 400 ते 450 असून प्र, भाग क्रमांक.3मध्ये समाविष्ट करण्यात यावं अशी रास्त स्वरूपाची मागणी बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते व पचशील नगर येथील आहे हरकतीचे निवेदन देताना असताना उपस्थित असलेले कार्यकर्ते व पदाधिकारी अध्यश, भीमराव रतन गजरे, गौतम रतन गजरे, सदानंद भालेराव, गोविंदा, किसन झाल्टे आदी कार्यकर्ते उपस्थित होते :प्र. भाग क्रमांक 1 मध्ये मतदार यादीत 140 ते 150 लोकसंख्या आहे तरी ceo साहेबां यांनी आपली भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करण्यात यावी अशी असुसूचित जाती तील नागरिकांची मागणी आहे
byMEDIA POLICE TIME
-
0