**आईच्या* स्मरणार्थ सरस्वतीबाई भाले पाटील विद्यालयास आॅफिस कपाट भेट. (मानवत / प्रतिनिधी.{अनिल चव्हाण }—————————————*मानवत* येथील सरस्वतीबाई भाले पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आनंद कुमार नांदगांवकर यांनी वाढ दिवसा निमित्त त्यांच्या आईच्या स्मरणार्थ सरस्वतीबाई भाले पाटील विद्यालयास ऑफिस कपाट व शैक्षणिक साहित्य विद्यालयास भेट दिले त्याबद्दल आणि त्यांच्या वाढ दिवसा निमित्त मा. संस्थाध्यक्ष ॲड. मुंजाजीराव भाले पाटील यांनी शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीआनंद कुमार नांदगावकर यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.💐💐
byMEDIA POLICE TIME
-
0