अवनी एंटर प्राईस. संचालक. Dr. विपुल पाटील यांचा वाढदिवस. स्नेहसंमेलतून साजरा.. (ज्योती ताई पाटील. भा. ज. पा. अमरावती. जिल्हा. महामंत्री. (सरचिटणीस ) यांनी फोन द्वारे दिल्या शुभेच्छा.. (देवळी तालुका प्रतिनिधी.मीडीया पोलीस टाइम.संमेक ओंकार)दि. 10/10/2025 रोजी अवनी इंटरप्राइजेसचे संचालक डॉ. विपुल पाटील सर वर्धा जिल्हा आयुष भारत असोसिएशन यांचा वाढदिवस श्रीधाम श्री चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र, बोरगाव धांदे. डॉ. विनोदजी देशमुख यांच्याप्राथमिक उपचार केंद्रात करण्यात आला. प्रमुख उपस्तिती लाभलेले डॉ. विनोदजी देशमुख आयुष भारत असोसिएशनचे उपाध्यक्ष, डॉ. किशोरजी विजय बबमनोटे आयुष भारत असोसिएशनचे महा कार्याध्यक्ष, अमोलजी भांगे समाज सेवक, हरिभाऊ रामगावकर समाज सेवक, अनिलभाऊ कराळे भातकुली, बिरे साहेब, रामकृष्णाजी सावंत, चंदुजी राऊत माजी ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार अमोल येसणकर. लखन सवाळे. नंदिनी मॅम आणि इतर सहकाऱ्यांची उपस्तिती लाभली. तसेच डॉ. विपुल पाटील सरांना फोनवरून भारतीय जनता पार्टीचे अमरावती जिल्हा महामंत्री (सरचिकणीस) मा. सौं. ज्योतीताई पाटील शुभेच्छा दिला व पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिला.सर्वांचे धन्यवाद करत डॉ. विपुल पाटील सर आपले मनोगत व्यक्त केले.
byMEDIA POLICE TIME
-
0