फैजपूर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी अब्दुल रज्जाक यांची निवड... ( फैजपुर प्रतिनिधी)फैजपुर येथील प्रसिद्ध व्यापारी अब्दुल रज्जाक यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी निवड झाली आहे . तसेच फैजपूर शहर अध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र देताना. जिल्हा अध्यक्ष उमेश भाऊ नेमाडे फैजपूर चे माजी प्रभारी नगराध्यक्ष शेख कुर्बान मेंबर संतोष भाऊ दाढी फारूक भाई मोहसीन युनुस खान मेंबर जफर अली उजेफ खान यावेळी उपस्थित होते या निवडीचे ताई शिंदे संजय नाना पवार राजेश भाऊ वानखडे भगत सिंग बापू योगेश दादा देसले रविनाना शेख नासिर भाई हाजी हारून सेट अलीम भाई शेर खान कादिर भाई यांनी अभिनंदन keleशहर अध्यक्ष पद निवड झाली बद्दल गावातले काही लोकांनी अभिनंदन केले शरीफ सर फारूक वार्ताहर अवैस भांजा ताहीर खाटिक रहीम सर रशीद मेंबर अजीम मेंबर रईस खान सर अरमान तडवी बिलाल शेख यांनी स्वागत केले आहे
byMEDIA POLICE TIME
-
0