गिरड, येथे बिरसा मुंडाजी जयंती,जल,जंगल,जमिन आणि आदिवासि, बांधवांच्या हक्का साठि ब्रिटिश साम्राज्यशी लढा देणारे महान क्रांतिकारी धरतीआंबा वीर बिरसा मुंडा जी यांचा जयंती निमित्त,गिरड,येथे आदिवासी,समाज भवन कार्यालय येथेआज दिनांक 15/ 11 /2025👇गिरड,येथे आदिवासी समाज भवन बिरसा मुंडा जी चया स्मृतिनापूजा पाठ करूंन स्मृति ना विनम्र अभिवादन करण्यात,आले,
गिरड, येथे बिरसा मुंडाजी जयंती,जल,जंगल,जमिन आणि आदिवासि, बांधवांच्या हक्का साठि ब्रिटिश साम्राज्यशी लढा देणारे महान क्रांतिकारी धरतीआंबा वीर बिरसा मुंडा जी यांचा जयंती निमित्त,गिरड,येथे आदिवासी,समाज भवन कार्यालय येथेआज दिनांक 15/ 11 /2025👇गिरड,येथे आदिवासी समाज भवन बिरसा मुंडा जी चया स्मृतिनापूजा पाठ करूंन स्मृति ना विनम्र अभिवादन करण्यात,आले, वह अल्फ आहार नंतर रंगारंग कार्यक्रम और नृत्य प्रस्तुत कन्यातआले या प्रमुख उपस्थित पाहुने सरपंच राजू नौकर कर उप सरपंच मंगेश गिरडे हमिद पटेल टंटा मुक्त अध्यक्ष राकेश जी चंदनखेडे पोयम जी नाना भाऊ झिंगरे जी ग्राम सेवक परवीन बालमवार शंकर महाका ळकर चंदू पंडरे शंकर उमाटे गुड्डू भाई अशोक भाऊ हलवाई जी विट्ठल पिंजर कर नितिन पोयाम मंगेश पोयाम सामाजिक कार्यकर्ता अब्दुल कदिर यानिबिरसा मुंडा जी यांचे विचार माडले भगवान बिरसा मुंडा,हे खरयाअथाने, जननायक होते आदिवासी समाजाचया हक्का साठीआणि स्वाभिमान साठि लड़ता ना तयाणि, केलेला संघर्ष आणि त्याग आज ही प्रेरणादाई असुन जल जंगल आणि,जमिनिचया रक्षणासाठी त्यानी ब्रिटिशा,शि विरोधात्मक उभारलेला आंदोलना,चा,दिप आजही, देशभर, मार्गदर्शन ठहरत आहे🙏
byMEDIA POLICE TIME
-
0