3 नोव्हेंबर रोजी सावरगाव या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य पारनेर तालुका बलुतेदार संघटनायांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र राज्य लोक कलावंत विचार महाराष्ट्र राज्य लोककलावंत मेळावा पार पडला त्यावेळेस महाराष्ट्र राज्यातून अनेक कलावंत उपस्थित होते त्या ठिकाणी पुरस्कार 16 पार पडला त्यावेळेस रील स्टार राहुल बोरुडे व रामोशी कन्याकावेरी बोरुडे यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला महाराष्ट्र राज्य लोक कलावंत विचार मंच संस्थापक अध्यक्ष गव्हर्नर जी सरोदे साहेब यांच्या हस्तेप्रधान करण्यात आलाएक रामोशी समाजातील जन्म झालेला तरुण शिक्षण घेऊन आज तरुणांचा ताईत म्हणून काम करत आहे व रामोशी कन्या कावेरी बोरुडे यांचा सन्मान करण्यात आला पारनेर तालुक्यातील बलुतेदार वादळ समाजभूषण पुरस्कार विजेतेश्री बाळासाहेब शिरतारगोरगरीब जनतेच्या मदतीला धावणारे कलावंतांच्या हक्कासाठी व्यासपीठ एक ग्रामीण भागात उभे करणारे व्यक्तिमत्वत्पाहायला मिळाले असे उदगार श्री रमेश वाघ जळगाव जिल्ह्यातील जय मल्हार क्रांती संघटनाचे नेते उपस्थित होते त्यांनी सांगितले बाळासाहेब शिरतारगोरगरीब जनतेची सेवा करत आहेहे नाव आज महाराष्ट्रात आहेत्यावेळेस आळेगावचे विद्यमान सरपंच सखाराम भंडलकर सरपंच आळे व सौजयश्रीताई पाटील बा गाडेकर सरपंच पेमदरायांना आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळेस शोभाताई बोरुडे यांच्या हस्ते सौ जयश्रीताई गाडेकर यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला

Previous Post Next Post