३नोव्हेंबर रोजी सावरगाव या ठिकाणी लोक कलावंत मेळावा पार पडला त्यावेळेस लोक कलावंत विचारवंत महाराष्ट्र राज्य आयोजित बाळासाहेब युवा मंच वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस महाराष्ट्रातून अनेक लोक कलावंत उपस्थित होते महाराष्ट्रातील लोककलावंत संस्थापक अध्यक्ष सरोदे साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते त्यावेळेस महाराष्ट्रातील भारुड सम्राट गोविंद महाराज गायकवाड यांना भारुड सम्राट पुरस्कार देण्यात आला श्री देवराम शेठ मगर सावरगाव चे माजी सरपंच यांच्या हस्ते देण्यात आला त्यावेळेस त्यांनी सांगितले पुढील काळात कलावंतांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू व शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या योजना तालुक्याच्या कलावंतांना आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून देण्यासाठी प्रयत्न करणारत्याचा लाभ कलावंतांनी घ्यावे व या कार्यक्रमासाठी सावरगाव चे सुपुत्र बाळासाहेब शिरतारयांनी कलावंतांसाठी पुरस्कार आयोजित केला त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहू
byMEDIA POLICE TIME
-
0