जि.प.लोहगाव सर्कलमध्ये वंचितचे, गजानन चिंतले यांना जनतेचा मोठा प्रतिसाद. (मारोती एडकेवारजिल्हा/ प्रतिनिधी नांदेड ) नांदेड :बिलोली तालुक्यातील लोहगाव जिल्हा परिषद मतदार संघामध्ये, वंचित बहुजन आघाडीचे तालुका सचिव, व ओबीसीचा युवा नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे, इच्छुक उमेदवार गजानन चिंतले यांना गाव भेटी दरम्यान,जनतेचा मोठा प्रतिसाद भेटत आहे. गजानन चिंतले यांचे, दहा वर्षापासून सामान्य लोकांचे कामे शासकीय स्तरावर ती करून देणे, अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारे युवा नेतृत्व, व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावरती चालणारे, धनगर समाजाचे ओबीसी चे कार्यकर्ते म्हणून त्यांची लोहगाव मतदार संघ व बिलोली तालुक्यात, मोठी ओळख निर्माण आहे, गजानन चिंतले यांचे कार्य हे धनगर समाजातील विविध योजना प्रत्येक, मेंढपाळ धनगर समाज बांधवापर्यंत मिळवण्यासाठी व शासकीय कर्मचाऱ्यांना वेटीस धरून समाजाचे कार्य पार पाडले आहेत, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तालुका सचिव म्हणून गेल्या, दहा वर्षापासून बिलोली तालुक्यातील तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या, सुखा दुखात लोहगाव सर्कल मधील प्रत्येक समाजाचे, कोणावरती अन्याय झाला तर त्या, ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी धडपणारे कार्यकर्ते म्हणून,त्यांची ओळख आहे. त्यांच्या याच कामाचे फळ म्हणून त्यांना, लोहगाव जिल्हा परिषद सर्कल मधून जनतेचा मोठा पाठिंबा मिळत, असून जनता ही मतदानाच्या माध्यमातून, आशीर्वाद देण्याचे त्यांना आश्वासन देत आहेत, गजानन चिंतले यांच्या,सोबत मोठया संख्येने, ओबीसी युवा तरुण, एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्याक मुस्लिम, समाजाच्या युवा तरुण आहे वंचित बहुजन आघाडीचे तालुका सचिव, व इच्छुक उमेदवार गजानन चिंतले, यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असून अनेकांचे धाबे मात्र दणाणले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0