दि.14-11-2025. शुक्रवार रोजी सायंकाळी 7 वाजता.जगेल तर देशासाठी मारेल तर देशासाठी.अशी प्रेरणात्मक भिष्म प्रतिज्ञा घेऊन इंग्रजांविरुद्ध क्रांतिकारकांना धडे देणारे,शिक्षणाचे उध्दारकर्ते भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 231वी जयंती निमित्त ,कोठली येथे प्रतिमा पुजन करताना,साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र पुरस्कार प्राप्त, व ओंकार फोंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.प्रकाशजी कोतकर, लहुजी संघर्ष सेनेचे जेष्ठ नेते मा.श्री.शांमरावजी खैरनार, लहुजी संघर्ष सेनेचे उप सोशल मिडीया प्रमुख मा.श्री.रविंद्रभाऊ थोरात, बापूराव कलाल,अभिमन्यू कोतकर, हिंमत मरसाळे,दिपक कोतकर, आदित्य बोरसे, पवन गरुड, अलकाबाई कोतकर, रंजनाबाई कोतकर, अंजनाबाई मरसाळे,पल्लवीताई कोतकर, रोशनीताई कोतकर. असेकाही मांनेंवर उपस्थित होते. जय लहुजी.

byMEDIA POLICE TIME
-
0