मीडिया पोलीस टाईमचे पत्रकार संतोष पांढरे यांची बांधकाम विभागाने घेतली दखल अखेर रस्त्यांची खड्डे बुजले जामनेर तालुक्यातील पहुर ते जांभूळ रस्त्याचे काम रस्त्यावर खड्ड्यात खड्डे झाले होते ते बांधकाम प्रशासनाने लक्षात घेऊन,खड्डे बुजून रस्ता दुरुस्ती करण्यास सुरुवात केला आहे गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी न्यूज पोलीस टाईम मध्ये या रस्त्याची बातमी प्रकाशित होताच बांधकाम विभागाने रस्त्यात खड्डे बुजवण्याच्या कामाला केली सुरुवात

Previous Post Next Post