*पक्ष प्रवेश..**समुद्रपूर तालुक्यातील शिवसेना (उबाठा)चे तालुका प्रमुख प्रभाकर चामचोर, राकेश चंदनखेडे यांचासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश.. *राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या कार्य नेतृत्वाने प्रभावित होत समुद्रपूर तालुक्यातील शिवसेना (उबाठा) चे नेते प्रभाकर चामचोर, राकेश चंदनखेडे यांचासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.सदर पक्ष प्रवेश कार्यक्रम समुद्रपूर तालूका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले,जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, युवा नेते सुनिल डोंगरे, तालूका उपाध्यक्ष मंगेश गिरडे, गणेश वैरागडे, सरपंच ईश्वर सुपारे,संजय लोणकर,युवक तालुका अध्यक्ष तुषार थुटे, संजय धारणे, मनोज गिरडे यांचा प्रमुख उपस्थित पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला.यावेळी शिवसेना तालूका प्रमुख प्रभाकर चामचोर, माजी युवा सेना तालूका प्रमुख राकेश चंदनखेडे, माजी सरपंच फरीदपूर अनिल धाडसे, गिरड शहर प्रमुख संजय बोरेकर, सर्कल प्रमुख सुमित भिषेकर,शहर संघटक उपतालुका प्रमुख पुंडलिक सहारे, लक्ष्मन भोयर, दिलीप तुपे, माजी ग्रा.स.हमीद पटेल, बाबाराव पागुळ(वायगाव (गोंड), कवडू चाफले, मोतीरामजी कापसे, अरून नंन्नावारे, अरुण जांभुळे, विनोद मुंन, गौरधन चौधरी, मधुकर गजबे, नरेश चांदे, नितेश घोडमारे, सूरज भरडे, रोहित चौधरी, रमेश चांदुरकर, चंद्रशेखर धाडसे, छत्रूगण उईके, पंकज पिचकाटे, वैभव महल्ले आदिनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. सर्वाना पक्षाचा दुपट्टा घालून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
byMEDIA POLICE TIME
-
0